एक्स्प्लोर
Weather : राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे.
unseasonal rain weather
1/10

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजपासून (15 मार्च) राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे.
2/10

काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळं (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे.
Published at : 15 Mar 2023 08:10 AM (IST)
आणखी पाहा























