एक्स्प्लोर
Maharashtra Uncertain Rain : राज्यात अवकाळी पाऊस, पिकांचं मोठं नुकसान
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/17/35fb052f5949a7138d650dac33e4c51c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
SHETI_NUKSAN7
1/7
![हिवाळा सुरु झाला तरी म्हणावी अशी थंडी आता जाणवत नाहीए. तापमानाचा पाराही चढताच आहे. त्यात मागील 2 दिवसांपासून पावसाच्या इशाऱ्यामुळे राज्यात काहीशी उकाड्याचीच स्थिती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/17/bda73e22a0b93bcba09a9a6975abc7f98101e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिवाळा सुरु झाला तरी म्हणावी अशी थंडी आता जाणवत नाहीए. तापमानाचा पाराही चढताच आहे. त्यात मागील 2 दिवसांपासून पावसाच्या इशाऱ्यामुळे राज्यात काहीशी उकाड्याचीच स्थिती आहे.
2/7
![काल मंगळवारी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगलीत, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर विदर्भातील चंद्रपुरात पावसाच्या सरी बरसल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/17/678cdc0826d6284fd07706db7274198fa6042.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल मंगळवारी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगलीत, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर विदर्भातील चंद्रपुरात पावसाच्या सरी बरसल्या.
3/7
![साताऱा शहरासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात मुसळधार बॅटिंग केली. त्यामुळे साताऱ्यातील स्ट्रॉबेरी उत्पादकांना नुकसानाची भीती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/17/170d8d13af5a9a88502f2ebf9b51f7128fcda.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साताऱा शहरासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात मुसळधार बॅटिंग केली. त्यामुळे साताऱ्यातील स्ट्रॉबेरी उत्पादकांना नुकसानाची भीती आहे.
4/7
![तिकडे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, दापोली, गुहागरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काही काळ का होईना हवेत गारवा पाहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/17/3af521c50a3021774252e4e730fc6178ed79f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिकडे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, दापोली, गुहागरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काही काळ का होईना हवेत गारवा पाहायला मिळाला.
5/7
![सिंधुदुर्गात अवकाळीच्या हजेरीमुळे झाडं, विजेचे खांब रस्त्यावर पडले तर काही घरांची कौल उडून गेल्यानं संसार उघड्यावर आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/17/17f94658ab7196e013cda8e068c4ed95236fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिंधुदुर्गात अवकाळीच्या हजेरीमुळे झाडं, विजेचे खांब रस्त्यावर पडले तर काही घरांची कौल उडून गेल्यानं संसार उघड्यावर आले.
6/7
![सिंधुदुर्गात अवकाळीच्या हजेरीमुळे झाडं, विजेचे खांब रस्त्यावर पडले तर काही घरांची कौल उडून गेल्यानं संसार उघड्यावर आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/17/190d8065d5b0a5b603f26b3870e928970b170.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिंधुदुर्गात अवकाळीच्या हजेरीमुळे झाडं, विजेचे खांब रस्त्यावर पडले तर काही घरांची कौल उडून गेल्यानं संसार उघड्यावर आले.
7/7
![पावसाचं पाणी शेतात शिरलंय. ऐन काढणीला आलेल्या धान पिकाचं यामुळे मोठं नुकसान झालंय. शासनानं तातडीनं नुकसानभरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/17/f495ca681ac198ca0b0d8ffedb53d9388e9fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावसाचं पाणी शेतात शिरलंय. ऐन काढणीला आलेल्या धान पिकाचं यामुळे मोठं नुकसान झालंय. शासनानं तातडीनं नुकसानभरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
Published at : 17 Nov 2021 03:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)