एक्स्प्लोर
Ulhasnagar : आषाढी एकादशी निमित्त सुप्रसिद्ध बिर्ला मंदिरात भक्तांची मांदियाळी
Ashadhi Wari 2022
1/6

विशेषत: आषाढी एकादशीला आणि कार्तिकीला पंढरपूरला ज्यांना जाता येत नाही असे भाविक आणि वारकरी या मंदिरात येऊन विठू माऊलीचे दर्शन घेतात.
2/6

आज आषाढी एकादशी निमित्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उल्हासनगर जवळील बिर्ला मंदिरात विठ्ठल रुक्माईची पूजा करण्यात आली.
3/6

‘जिथे कंपनी तिथे एखादे मंदिर’ बिर्ला उद्योग समूहाचं हे वैशिष्ट्य आहे.
4/6

सेंच्युरी कंपनीच्या आवारात बिर्ला व्यवस्थापनाने भव्य विठ्ठल मंदिर उभारले आहे.
5/6

त्यामुळे भाविकांना या मंदिरा बाबत आस्था असून आकर्षण देखील आहे.
6/6

उल्हासनगरचे बिर्ला मंदिर अतिशय देखणे असून विविध कलाकुसर अत्यंत बारकाईने या मंदिरात करण्यात आली आहे.
Published at : 10 Jul 2022 11:36 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























