एक्स्प्लोर
Shirdi Sai Baba Temple Reopens : शिर्डीचं साईबाबा मंदिर खुलं, भाविकांची गर्दी, काय आहेत दर्शनासाठी नियम?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/651aee5c7a68d7668d0ea198b81d789b_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
shirdi,temple
1/6
![शिर्डी साईमंदिरही आजपासून भाविकांसाठी खुलं झालं आहे. दररोज 15 हजार भाविकांना दर्शन दिले जाणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/e2f51bac51384925d92591a16ab060c935868.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिर्डी साईमंदिरही आजपासून भाविकांसाठी खुलं झालं आहे. दररोज 15 हजार भाविकांना दर्शन दिले जाणार आहे.
2/6
![पाच हजार ऑनलाईन, पाच हजार सशुल्क पासद्वारे तर पाच हजार भक्तांना शिर्डीत ऑफलाईन मिळणार मोफत दर्शन पास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/a77f4c345bdf7c780dae0219e78cdb6e2d85e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाच हजार ऑनलाईन, पाच हजार सशुल्क पासद्वारे तर पाच हजार भक्तांना शिर्डीत ऑफलाईन मिळणार मोफत दर्शन पास
3/6
![दर तासाला 1150 भाविकांना दिले जाणार दर्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/d2135b7ce9d452bdc581147b0e037a059ef2d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दर तासाला 1150 भाविकांना दिले जाणार दर्शन
4/6
![साईबाबांची काकड आरती, माध्यान्ह आरती, सायंआरती आणि शेजारतीला 80 भाविकांना सशुल्क प्रवेश. प्रत्येक आरतीला 10 गावकऱ्यांना प्रवेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/11d112b96cf88c7e7398a12ac6bdbe72e3730.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साईबाबांची काकड आरती, माध्यान्ह आरती, सायंआरती आणि शेजारतीला 80 भाविकांना सशुल्क प्रवेश. प्रत्येक आरतीला 10 गावकऱ्यांना प्रवेश
5/6
![65 वर्षावरील नागरिकांना आणि 10 वर्षाच्या आतील बालकांना व गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/40b2b258fcdbc9cb4f5e4cc34c148072b9e5d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
65 वर्षावरील नागरिकांना आणि 10 वर्षाच्या आतील बालकांना व गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश नाही
6/6
![साईभक्तांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार. साई मंदिरात फुल हार प्रसाद घेऊन जाण्यास मनाई. साई मंदिराचे भक्तनिवासही सुरू होणार. online.sai.org.in या वेब साईट वर दर्शन व आरती पास मिळतील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/077a112853037cbe60e322efaa2b8ba771ce3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साईभक्तांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार. साई मंदिरात फुल हार प्रसाद घेऊन जाण्यास मनाई. साई मंदिराचे भक्तनिवासही सुरू होणार. online.sai.org.in या वेब साईट वर दर्शन व आरती पास मिळतील
Published at : 07 Oct 2021 02:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)