एक्स्प्लोर
Shirdi : शिर्डी दिवाळी सुट्टीच्या पहिल्या विकेंडला साई दर्शनासाठी गर्दी
Shirdi : दिवाळी सुट्टीच्या पहिल्याच विकेंडला भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शन रांगेत पाहायला मिळत आहेत.
Shirdi
1/7

दिवाळीचा सण नुकताच पार पडला. दिवाळीनंतर भाविक वेगवेगळ्या धार्मिक स्थळी दर्शन घेताना पाहायला मिळतायत.
2/7

दिपावली आणि आज रविवारच्या सुट्टीनिमीत्त शिर्डीत साईदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येतेय.
3/7

दिवाळी सुट्टीच्या पहिल्याच विकेंडला भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शन रांगेत पाहायला मिळत आहेत.
4/7

गेल्या चार दिवसांत पाच लाखांहून अधिक भाविकांनी साईदर्शनासाठी हजेरी लावली आहे.
5/7

शनिशिंणापुरातही भाविकांनी अलोट गर्दी केली आहे.
6/7

साईनामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुमून गेली आहे.बाजारपेठही भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.
7/7

बाजारपेठही भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.
Published at : 30 Oct 2022 04:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
























