एक्स्प्लोर
Rain : राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
राज्यात विविध भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे.
rain
1/9

राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली.
2/9

राज्यातील हिंगोली, नंदूरबार, नाशिक, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली.
Published at : 11 Jun 2023 11:24 AM (IST)
आणखी पाहा























