एक्स्प्लोर
Memes : 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील!' शहाजीबापूंच्या व्हायरल कॉलनंतर मिम्सचा सोशल मीडियावर महापूर
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/ca40ad4d1421c5be69a48ba636c606fc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Maharashtra Political Crisis Eknath shinde
1/11
![राज्याच्या राजकारणात क्षणाक्षणाला वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/c12b7e9ac5b7b7c10e69abd8d4f6cd208e29f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्याच्या राजकारणात क्षणाक्षणाला वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत.
2/11
![शिंदे समर्थक आमदारांनी बंड करत थेट गुवाहाटी गाठलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/2287588f8f7ed4f9a9a99cadf539302e6b8c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिंदे समर्थक आमदारांनी बंड करत थेट गुवाहाटी गाठलं आहे.
3/11
![आसाममधील गुवाहाटीत सध्या बंडखोर आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/dc1cc7c05781d8f291c4ba38d83925c44dd65.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आसाममधील गुवाहाटीत सध्या बंडखोर आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे.
4/11
![यात एकनाथ शिंदे यांच्या गटात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील देखील आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/318529a384183ebbc395c19e9d8fe876b1334.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात एकनाथ शिंदे यांच्या गटात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील देखील आहेत.
5/11
![त्यांचा एक व्हायरल फोन कॉल सध्या खूप चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/c7a4c4ef59ab4234a479ec201ab8df881c24f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांचा एक व्हायरल फोन कॉल सध्या खूप चर्चेत आहे.
6/11
![हा कॉल शहाजीबापूंचा असल्याचा दावा केला जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/61b02ab4f57f6ab61c21693816d212db1d6e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा कॉल शहाजीबापूंचा असल्याचा दावा केला जात आहे.
7/11
![यातील खुसखुशीत संवादाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/d5a7ffccea496e506a3455ae7e221e42e463f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातील खुसखुशीत संवादाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
8/11
![व्हायरल क्लिपमध्ये शहाजीबापू मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
व्हायरल क्लिपमध्ये शहाजीबापू मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
9/11
![सोबतच त्यांनी गुवाहाटीमध्ये हॉटेलवरील व्यवस्थेचे वर्णन केलं आहे त्याची विशेष चर्चा सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/ea94ae942ad7c20028a9f5a4acede5ad4a412.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोबतच त्यांनी गुवाहाटीमध्ये हॉटेलवरील व्यवस्थेचे वर्णन केलं आहे त्याची विशेष चर्चा सुरु आहे.
10/11
![यावरुन सोशल मीडियावर मिम्सचा अक्षरशा पाऊस पडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/ce98678f490532d10bab74da4a65ad43b0cea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावरुन सोशल मीडियावर मिम्सचा अक्षरशा पाऊस पडला आहे.
11/11
![हे सर्व मिम्स सोशल मीडियावरुन घेण्यात आले आहेत. यातून कुणालाही दुखावण्याचा आमचा उद्देश नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/391c3f72458fbdd70c212a705fb1cb447d11d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे सर्व मिम्स सोशल मीडियावरुन घेण्यात आले आहेत. यातून कुणालाही दुखावण्याचा आमचा उद्देश नाही
Published at : 25 Jun 2022 12:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)