एक्स्प्लोर
PHOTO : परीक्षा, मेहनत अन् आता सेवेत...! महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा नेत्रदीपक दीक्षांत समारंभ
Maharashtra Police Prabodhini convocation ceremony at Nashik
1/10

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ नाशिकमध्ये पार पडतोय
2/10

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
3/10

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.
4/10

यावेळी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी संचलन केलं.
5/10

प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक यांची तुकडी पोलीस दलात दाखल होत आहे.
6/10

310 पुरूष 12 महिला असे एकूण 320 पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश
7/10

21 जून 2021 पासून प्रशिक्षण सुरू झाले होते
8/10

10 महिन्यांचं खडतर प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी पूर्ण केले
9/10

या काळात भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया, भारतीय पुरावा कायदा स्थानिक आणि विशेष कायदे यांची माहिती घेतली
10/10

फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राईम, गुन्हेगारी शास्त्र, बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार सराव असे प्रशिक्षण पूर्ण केले आहेत
Published at : 24 Apr 2022 10:32 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























