एक्स्प्लोर
Monsoon Trek: पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताय? तर घ्या 'या' गोष्टींची काळजी
Monsoon Trek: पावसाळा आला की डोंगराळ भाग, धबधबे, हिरव्यागार ठिकाणी जाण्याचे बेत होतात, अशा वेळी विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. काही वेळा दुर्घटना घडण्याचा धोका असतो.
Monsoon Trek
1/6

ज्या भागात ट्रेकिंगला जाणार आहात त्या भागाची आणि तेथील वातावरणाची पुरेपूर माहिती घ्या. ते ठिकाण नेमकं कुठे आहे, तिथे पोहोचाल तेव्हा तिथे थंडी असेल की पाऊस या सर्वाती अचूक माहिती घ्या आणि त्याप्रमाणे कपड्यांची आणि इतर गोष्टींची जुळवाजुळव करा.
2/6

कधीही एकट्याने ट्रेकिंग करु नका. ट्रेकिंग ही अत्यंत काळजी घेऊन करण्याची गोष्ट असते आणि तिथे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं, त्यामुळे काही अनर्थ ओढवल्यास आपल्यासोबत एखादी व्यक्ती असल्यास तिची मदत होऊ शकते.
Published at : 29 Jun 2023 07:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
महाराष्ट्र






















