एक्स्प्लोर
Sushma Andhare Helicopter Crash : सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर महाडमध्ये असं कोसळलं, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद!
Sushma Andhare Helicopter Crash : सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर महाडमध्ये असं कोसळलं, हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट, सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.

Helicopter Crash : सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसणार त्याअगोदर हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. (PC : Facebook/andhare.sushama)
1/12

हेलिकॉप्टर हे साधारण नऊच्या सुमारास आले. (PC : Facebook/andhare.sushama)
2/12

हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती आहे.
3/12

कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते बराच वेळ हवेत होते.
4/12

ते खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत होते.
5/12

मात्र ज्यावेळी ते उतरण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हेलिकॉप्टरचे तुकडे झाले.
6/12

सुषमा अंधारे सुखरुप असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
7/12

सध्या त्या महाडमध्येच आहे.
8/12

मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.
9/12

सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत.
10/12

हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
11/12

महाडमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे.
12/12

सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. (PC : Facebook/andhare.sushama)
Published at : 03 May 2024 11:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
बातम्या
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion