एक्स्प्लोर
Weather : महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
राज्यात तापमानातील (Temperature) चढ उतार कायम आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे. तर कुठे उन्हाचा चटका बसत आहे.
Maharashtra cold weather
1/9

राज्यात थंडीचा जोर कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 ते 15 अंशाच्या आसपास आहे.
2/9

सर्वात कमी तापमानाची नोंद ही परभणी जिल्ह्यात झाली आहे. परभणी जिल्ह्यात आज 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Published at : 15 Feb 2023 01:55 PM (IST)
आणखी पाहा























