एक्स्प्लोर
राज्यात थंडीचा जोर, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
Maharashtra cold weather
1/10

राज्यात अद्यापही थंडीचा जोर कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली आले आहे.
2/10

जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंशावर आला आहे.
3/10

अनेक ठिकाणी धुके पडले आहे. त्यामुळं वाहन चालवतना अडचणी निर्माण होत आहे.
4/10

पश्चिम महाराष्ट्रातही गारठा कायम आहे. पुण्याचे तापमान 10 अंशावर आले आहे, तर सातारा जिल्ह्याचे तापमान 14 अंशावर आले आहे.
5/10

वाढत्या थंडीचा मानवी जीवनावर देखील परिणाम होत आहे.
6/10

थंडी वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. मराठवाड्यातही तापमानाचा पारा घसरला आहे. औरंगाबादमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर परभणीत 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
7/10

रत्नागिरीत 19 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी किंचीत तापमानात वाढ झाली आहे.
8/10

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर अद्यापही कायम आहे. तसेच अनेक ठिकाणी धुके पडल्यामुळं वाहन चालवताना अडचणी निर्माण होत आहेत.
9/10

वाढत्या थंडीचा परिणाम मानवी जीवनावर देखील होत आहे. थंडीमुळं सर्दी खोकला यासारख्या समस्या उद्भवत आहेत.
10/10

राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम आहे.
Published at : 05 Feb 2023 01:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
