एक्स्प्लोर
Photo Gallery : जगातील सर्वात उंच व महाकाय 'हनुमान'! पाहा तब्बल 105 फूट मूर्ती
buldhana hanuman jayanti news
1/6

बुलढाण्यातील नांदुरा या गावाला 2001 पासून नवीन ओळख मिळाली आहे आणि ती म्हणजे "हनुमान नगरी"! तसेच या गावाजवळ असलेली जगातील सर्वात उंच व विशालकाय हनुमानाची मूर्ती....!
2/6

आंध्रप्रदेशातील शिवराम मोहनराव या व्यापाऱ्याने नंतर नांदुरा येथे भेट देऊन याठिकाणी व्यापारानिमित्त स्थायिक होण्याचं ठरवलं.
Published at : 16 Apr 2022 01:22 PM (IST)
आणखी पाहा























