एक्स्प्लोर
NCP Crisis: वर्चस्वाची लढाई, आमदारांची मात्र कोंडी; शरद पवार, अजित पवार दोघांकडूनही व्हीप जारी
Ajit Pawar Meeting: अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी (5 जुलै) आपापल्या पक्षांची बैठक बोलावली आहे.
Maharashtra NCP Crisis
1/10

सगळ्यात आधी सकाळी 11 वाजता अजित पवार गटाची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता शरद पवार गटाची बैठक होणार आहे.
2/10

बुधवारी (5 जुलै) शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही आपल्या समर्थक आमदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्या आहेत.
Published at : 05 Jul 2023 08:04 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट






















