एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत झळकला 'कोल्हापुरी बाणा'; राहुल गांधीही भारावले
भारत जोडो यात्रेत 12 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील 10 हजारांवर कार्यकर्ते सहभागी झाले.यावेळी कोल्हापूरची कुस्ती, शिवकालीन प्रात्यक्षिके, कोल्हापूरी फेटे तसेच लेझीमने चांगलीच रंगत भरली.
Bharat Jodo Yatra
1/11

भारत जोडो यात्रेत 12 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातून 10 हजारांवर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
2/11

यात्रेमध्ये कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या कुस्तीचा फड रंगला. यावेळी राहुल गांधी कुस्ती कौशल्य जाणून घेतले.
Published at : 13 Nov 2022 10:40 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रिकेट























