एक्स्प्लोर
ST Electric Bus : आरामदायी प्रवासाची हमी, देते एसटीची 'शिवाई'; पाहा फोटो
Shivai ST Electric Bus : आरामदायी प्रवासाची हमी, देते एसटीची 'शिवाई'; पाहा फोटो
1/7

राज्याची लाइफलाइन म्हणून ओळख असलेले लाल परी आता नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रीक बस 'शिवाई' प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या स्थापना दिनाच्या दिवशी शिवाई बसचा लोकार्पण सोहळा पार पडला.
2/7

शिवाई इलेक्ट्रिक बसची लांबी 12 मीटर आहे. आतील बाजूस 2 आणि बाहेरील बाजूस 1 असे कॅमेरा आहेत.
Published at : 01 Jun 2022 04:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग























