एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kartiki Ekadashi 2021 : विठू नामाचा गजर... कार्तिकी एकादशीनिमित्त सजली पंढरी; विठुरायाच्या राऊळीला आकर्षक सजावट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/1721c8079998eb219a1d57f40cbeed38_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kartiki_Ekadashi_Feature
1/8
![आज कार्तिकी एकादशी... कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरपूर विठुरायाच्या नामघोषानं दुमदुमून निघालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/4ac297af76bae9312eb3cd70726db4008cbc4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज कार्तिकी एकादशी... कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरपूर विठुरायाच्या नामघोषानं दुमदुमून निघालं आहे.
2/8
![कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराला 14 प्रकारच्या देशी-विदेशी फुलांनी सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/ef9c777593098ff284e9be2d187a29a889002.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराला 14 प्रकारच्या देशी-विदेशी फुलांनी सजावट करण्यात आली आहे.
3/8
![फुलांनी सजलेले विठ्ठल आणि रुक्मिणीमाता गाभारा, नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडताहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/63ef3ebbd37e8fa5c95d2b37228d4f31c94a6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फुलांनी सजलेले विठ्ठल आणि रुक्मिणीमाता गाभारा, नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडताहेत.
4/8
![पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुलकर यांच्या वतीनं ही सजावट सेवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/5f45f51330fd9eb44a470a14cb3b95ff36373.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुलकर यांच्या वतीनं ही सजावट सेवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे.
5/8
![पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/c191b750b8efab33dd0b0c52f4e1a3d05b04f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.
6/8
![कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्तिकी वारी होऊ शकली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी कार्तिकी वारीचा सोहळा आज पंढरपुरात पार पडतोय. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय पंढरपूरकडे वळलेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/8fe4c008204928f9d9cf9d3e8c47e132a068e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्तिकी वारी होऊ शकली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी कार्तिकी वारीचा सोहळा आज पंढरपुरात पार पडतोय. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय पंढरपूरकडे वळलेत
7/8
![पण यंदा एसटीच्या संपाचं सावट या यात्रेवर आहे. आणि नेहमी एसटीनं पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची संपामुळे गैरसोय झालीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/73eee9041b1bf7998366d93a8d4eb675b0ceb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण यंदा एसटीच्या संपाचं सावट या यात्रेवर आहे. आणि नेहमी एसटीनं पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची संपामुळे गैरसोय झालीय.
8/8
![तरीही मिळेल त्या वाहनानं वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पुन्हा एकदा गजबजलं आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/dfe10df56a66f2ece0bc8842e5e42169f646d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तरीही मिळेल त्या वाहनानं वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पुन्हा एकदा गजबजलं आहे
Published at : 15 Nov 2021 06:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)