एक्स्प्लोर
In Pics : विठ्ठल भक्तांना खुशखबर... 31 प्रकारच्या विविध आकर्षक छबीत मिळणार वॉटरप्रूफ विठुरायाच्या प्रतिमा
Feature_Photo_
1/11

सध्या कोरोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने विठ्ठल मंदिरही कुलूपबंद आहे . या वेळेचा सदुपयोग करीत मंदिर प्रशासनाने विठुरायाच्या अतिशय आकर्षक 31 प्रकारच्या प्रतिमा तयार करून घेतल्या आहे.
2/11

लॉकडाऊन लांबला तर जगभरातील विठ्ठल भक्तांना या प्रतिमा ऑनलाईन विक्री करण्याची तयारीही मंदिर समितीने ठेवली आहे.
Published at : 02 Jun 2021 07:08 PM (IST)
आणखी पाहा























