एक्स्प्लोर
Ganeshostav 2021 : अमरावतीत एकाच घरात 351 बाप्पाच्या मूर्तीची स्थापना
WhatsApp_Image_2021-09-13_at_233.41_PM
1/9

भारताच्या विविध राज्यातून आणि परदेशातून आणलेल्या 351 गणेशमूर्तीची अमरावतीत एका गणेशभक्ताने राहत्या घरातच स्थापना केली आहे.
2/9

तब्बल 351 गणेशमूर्तीची स्थापना आपल्या राहत्या घरातच करून खंडेलवाल गणेशभक्त कुटुंबाने नवा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे.
Published at : 13 Sep 2021 07:58 PM (IST)
आणखी पाहा























