एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Beed : डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना; 30 हजार स्केअर फूट जागेत गव्हांच्या पेंड्यांपासून साकारले रेखाचित्र
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/dd325ec58d0d59f7ca1d5b3b6cc0e5c1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
dr babasaheb ambedkar
1/7
![गेवराईच्या रेवकिदेवकी या गावात आंबेडकर जयंतीनिमित्त गव्हाच्या पेरणीतुन आंबेडकरांचे रेखाचित्र साकारले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/c9654877b74aa147fb1111b3089245aafcdac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेवराईच्या रेवकिदेवकी या गावात आंबेडकर जयंतीनिमित्त गव्हाच्या पेरणीतुन आंबेडकरांचे रेखाचित्र साकारले आहे.
2/7
![बाळासाहेब मस्के यांच्या संकल्पनेतून हे रेखाचित्र साकारले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/ce7c4cc34c3ddabe5e7e73b20d068445516f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाळासाहेब मस्के यांच्या संकल्पनेतून हे रेखाचित्र साकारले आहे.
3/7
![बीएम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्या संकल्पनेतून हे रेखाचित्र साकारण्यात आले असून मार्च महिन्यातच या रेखाचित्राची आखणी करून या ठिकाणी गव्हाची पेरणी करण्यात आली होती .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/9ad70c81d00bd01b6d6e0a96be4fdebdbc204.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीएम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्या संकल्पनेतून हे रेखाचित्र साकारण्यात आले असून मार्च महिन्यातच या रेखाचित्राची आखणी करून या ठिकाणी गव्हाची पेरणी करण्यात आली होती .
4/7
![आता गहू उगवून आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सुंदर प्रतिमा साकार झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/a7d787c83f8138bfd3e3cb8aa3917db2fa3db.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता गहू उगवून आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सुंदर प्रतिमा साकार झाली आहे.
5/7
![भव्य असं डॉ बाबासाहेब आंबेडकरांच रेखाचित्र पाहण्यासाठी परिसरातील नागरिक या ठिकाणी दाखल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/ffa7646801a00f16d7b2ba206dfdb1c11bdc9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भव्य असं डॉ बाबासाहेब आंबेडकरांच रेखाचित्र पाहण्यासाठी परिसरातील नागरिक या ठिकाणी दाखल होत आहेत.
6/7
![31 हजार स्क्वेअर फूट मध्ये साकारलेल्या या रेखाचित्राची नोंदणी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील करण्यात येणार आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/e1f26826b2322a9d87247a612b462fee0b49e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
31 हजार स्क्वेअर फूट मध्ये साकारलेल्या या रेखाचित्राची नोंदणी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील करण्यात येणार आहे .
7/7
![डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलेल्या या अनोख्या मानवंदनेचं अनेक जण कौतुक करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/ebeb174134f982b38614988e16bca92fc92d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलेल्या या अनोख्या मानवंदनेचं अनेक जण कौतुक करत आहेत.
Published at : 14 Apr 2022 12:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)