एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणारं शिळा मंदिर अन् तुकोबांची मूर्ती पाहिलीत का?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/1258a54cbf9c755538fdd27271ecf6eb_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Dehu Alandi Sant Tukaram Maharaj
1/10
![पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/449b0fb9e0099cdaf50bcef3087bbf7e2049a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे.
2/10
![हे शिळा मंदिर नेमकं कस उभारलं गेलं आणि याचा इतिहास काय आहे? याबाबत आपण माहिती जाणून घेऊ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/c4f04b9fbf9221ea8f2c6f7b991c406dd8cca.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे शिळा मंदिर नेमकं कस उभारलं गेलं आणि याचा इतिहास काय आहे? याबाबत आपण माहिती जाणून घेऊ
3/10
![पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे लोकार्पण होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/186a059d947b54a52fac29a788fdf49bf8fb5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे लोकार्पण होणार आहे.
4/10
![संत तुकाराम महाराजांची मूर्ती 42 दिवसांतच साकारली गेली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/cf69e9b673c982615f9b73c4befef6c900f6e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संत तुकाराम महाराजांची मूर्ती 42 दिवसांतच साकारली गेली.
5/10
![तुकोबांच्या मूर्तीचे शिल्पकार चेतन हिंगे हे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/7117c0a845efe30b0aad82ffb08956d025ec9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुकोबांच्या मूर्तीचे शिल्पकार चेतन हिंगे हे आहेत.
6/10
![तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केले नव्हते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/62f8961c793ba4d20c2e55bd2cb66d8e31f73.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केले नव्हते.
7/10
![13 दिवस उपोषणाला महाराज ज्या शिळेवर (दगडावर) बसले होते ती शिळा भाविकांना दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात स्थापित केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/5a5d722c99ff3c7fd44cd5c4b7822533160b0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
13 दिवस उपोषणाला महाराज ज्या शिळेवर (दगडावर) बसले होते ती शिळा भाविकांना दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात स्थापित केली आहे.
8/10
![म्हणून मंदिरास शिळा मंदिर असं संबोधलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/6a8f5ae2695b280e77571d5d649d413ca646e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
म्हणून मंदिरास शिळा मंदिर असं संबोधलं जातं.
9/10
![मंदिरात महाराजांनी स्थापित केलेले दगडाचे तुळशी वृंदावन आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/a7da85ccf1cbec65ff450431ac0b0817681a2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंदिरात महाराजांनी स्थापित केलेले दगडाचे तुळशी वृंदावन आहे.
10/10
![पूर्वीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती व मंदिरावर कळस नव्हता आत्ता संपूर्ण दगडामध्ये मंदिराचे पुनर्निर्माण झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/49d7cf4ba0725e62d5a60ba12318262f39dd7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूर्वीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती व मंदिरावर कळस नव्हता आत्ता संपूर्ण दगडामध्ये मंदिराचे पुनर्निर्माण झाले आहे.
Published at : 23 May 2022 02:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion