एक्स्प्लोर
दासनवमीनिमित्त सज्जनगडावर भक्तांची गर्दी; समर्थ रामदास यांच्या समाधीची पूजा; पाहा फोटो
आज श्री दासनवमी साजरी करण्यात आली. दासनवमी हा श्री समर्थ रामदास स्वामींचा समाधी दिन असतो. त्या निमित्त श्री क्षेत्र सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींच्या समाधीची आज पूजा करण्यात आली.
दासनवमीनिमित्त सज्जनगडावर भक्तांची गर्दी; समर्थ रामदास यांच्या समाधीची पूजा; पाहा फोटो
1/9

श्री समर्थ रामदास स्वामींचा समाधी दिन हा दासनवमी म्हणून साजरा करण्यात येतो.
2/9

दासनवमी निमित्ताने श्री क्षेत्र सज्जनगड या ठिकाणी समर्थांना वंदन करण्यासाठी भाविकांची गर्दी लोटते.
Published at : 15 Feb 2023 10:08 PM (IST)
आणखी पाहा























