एक्स्प्लोर
PHOTO : नेमकं कसं होणार आहे कोरोना लसीकरण? जाणून घ्या...
1/11

देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु आहे. राज्यातील नागपूर, जालना, पुणे, नंदुरबारमध्ये हे ड्राय रन सुरु झालं आहे.
2/11

या चारही जिल्ह्यात फ्रंटलाईन वर्कर्संना पहिल्यांदा कोरोनाची लस दिली गेली आहे.
Published at :
आणखी पाहा























