एक्स्प्लोर
Photo : सावधान! राज्यात 'या' भागात पावसाचा अंदाज
Maharashtra Weather
1/10

राज्यात सातत्यानं हवामानत बदल (Climate change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Wave) तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या हवामानातील चढ-उताराचा नागरिकांना त्रास होत आहे.
2/10

हवामान विभागाकडून (Meteorological Department ) 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान राज्यात पावसाचा (Rain) अंदाज देण्यात आला आहे.
Published at : 22 Jan 2023 08:55 AM (IST)
आणखी पाहा























