एक्स्प्लोर
Shivrajyabhishek 2022 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला महाल परिसर
शिवराज्याभिषेक सोहळा नागपूर
1/8

श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीमार्फत शिवतीर्थ महाल येथे रविवारी तिथीनूसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
2/8

सकाळी 7 वाजता शिवतीर्थ, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात राज्याभिषेक सोहळा परंपरागत पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानंतर नागपुरातील 21 ढोलताशा पथकांनी एकत्र महावादन करीत महाराजांना मानवंदना दिली.
Published at : 12 Jun 2022 04:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
छत्रपती संभाजी नगर
भारत
बॉलीवूड























