एक्स्प्लोर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शिर्डीत, साईबाबांचा आशिर्वाद घेत दौऱ्याला सुरुवात
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/18/2d66b9ac4ba5b2fa919addc2f7fac4e6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देवेंद्र फडणवीसांनी घेतलं साईबाबांचं दर्शन (Photo:@devendra.fadnavis/Photo)
1/7
![देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा सुरु असून शिर्डी येथे दौऱ्याचा पहिला दिवस आहे. (Photo:@devendra.fadnavis/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/18/165c8691c17187b9d2cfca9ca221d511b5116.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा सुरु असून शिर्डी येथे दौऱ्याचा पहिला दिवस आहे. (Photo:@devendra.fadnavis/Photo)
2/7
![या दौऱ्यासाठी भाजपचे अनेक मोठे नेते शिर्डीत दाखल झाले आहेत. (Photo:@devendra.fadnavis/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/18/54533d8e67b31fe49d9869d2f6a6e0fe323f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दौऱ्यासाठी भाजपचे अनेक मोठे नेते शिर्डीत दाखल झाले आहेत. (Photo:@devendra.fadnavis/Photo)
3/7
![यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही शिर्डीला गेले आहेत. (Photo:@devendra.fadnavis/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/18/4b1503279974392da3c109972ccd01716bb16.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही शिर्डीला गेले आहेत. (Photo:@devendra.fadnavis/Photo)
4/7
![शिर्डी मंदीरात भाजप नेत्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले असून यावेळी देवेंद्र यांनी साईबाबांचे दर्श घेतले. (Photo:@devendra.fadnavis/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/18/38f52d984faec9a68c48aa2e85afb5923f907.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिर्डी मंदीरात भाजप नेत्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले असून यावेळी देवेंद्र यांनी साईबाबांचे दर्श घेतले. (Photo:@devendra.fadnavis/Photo)
5/7
![दत्तजयंतीच्या शुभ मूहूर्तावर देवेंद्र फडणवीस यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. (Photo:@devendra.fadnavis/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/18/616d9c293d15cd51d393784bfd8779133384e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दत्तजयंतीच्या शुभ मूहूर्तावर देवेंद्र फडणवीस यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. (Photo:@devendra.fadnavis/Photo)
6/7
![यावेळी फडणवीसांना साईबाबांची मूर्तीही भेट म्हणून देण्यात आली. (Photo:@devendra.fadnavis/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/18/b4d3fd3c052cc4b3aa6a0400b8212243f208b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी फडणवीसांना साईबाबांची मूर्तीही भेट म्हणून देण्यात आली. (Photo:@devendra.fadnavis/Photo)
7/7
![यावेळी फडणवीसांचं शिर्डी मंदिरात स्वागत करुन त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आला. (Photo:@devendra.fadnavis/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/18/8ba653ce6d1d834ee28a62d484a089598fff8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी फडणवीसांचं शिर्डी मंदिरात स्वागत करुन त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आला. (Photo:@devendra.fadnavis/Photo)
Published at : 18 Dec 2021 01:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
सिंधुदुर्ग
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)