एक्स्प्लोर
Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना कलाकारांचं अनोखं अभिवादन, स्टोन आर्टसह आपट्याच्या पानावर चित्र साकारलं
बाळासाहेब ठाकरे
1/8

Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना कलाकारांची अनोखं अभिवादन केलं आहे. कुणी स्टोन आर्ट काढलं तर कुणी आपट्याच्या पानावर चित्र साकारलं आहे
2/8

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95व्या जयंती निमित्त चित्रकार सुमन दाभोलकर यांनी बाळासाहेबांचे स्टोन आर्ट साकारलं आहे.
Published at : 23 Jan 2022 10:38 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















