एक्स्प्लोर
Midjourney AI : गडकरी, फडणवीस,राणे... भाजप नेत्यांचं लष्करी दल, हे AI फोटो पाहिलेत का?
AI च्या मदतीने अमित वानखेडे यांनी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांचे लष्करी स्टाईलमध्ये फोटो तयार केले आहेत....
Midjourney AI
1/14

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) याचं Concept Art हे Midjourney AI टूल वापरून तयार करण्यात आलेलं आहे
2/14

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचं हे भन्नाट चित्र, एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. AIचा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा आहे
3/14

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचं रुबाबदार लष्करी रूप
4/14

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना ओळखलंत का?
5/14

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा भन्नाट AI फोटो
6/14

ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तथा क्रिडा मंत्री गिरीश महाजन (BJP Girish Mahajan) हे नेहमीच काही ना काही कारणास्तव चर्चेत असतात त्यांचा हा फोटो सुद्धा तेवढाच हटके आहे
7/14

महसूलमंत्री राधाकृष्ण् विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा सोज्वळ फोटो
8/14

राज्याचे माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री पाटील चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा PUBG स्टाईल लूक
9/14

खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांची स्वतःची वेगळी ओळख स्टाईल आहे
10/14

भाजप (BJP) नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांचा धमाकेदार फोटो
11/14

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं रणरागिणी धडाकेबाज रूप
12/14

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा नौदल लष्करी लूक
13/14

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचं सॉलिड अधिकारी रूप
14/14

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांचा फोटो
Published at : 28 Jun 2023 08:11 PM (IST)
आणखी पाहा






















