एक्स्प्लोर
Photo : अहमदनगरमधील गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग
अहमदनगरमधील बाबुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग लागली आहे.
Fire at Gangamai Sugar Factory at Babulgaon in Ahmednagar
1/10

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सीमा हद्दीपासून जवळच असलेल्या बाबुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या डीसलरी विभागात मोठा स्फोट झालाया.
2/10

स्फोटामुळे कारखान्याला भीषण आग लागली.
Published at : 25 Feb 2023 08:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
अहमदनगर























