एक्स्प्लोर
PHOTO : अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी, वाहनांची भलीमोठी रांग

Mumbai Pune Expressway Vehicle Line
1/7

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रायगमधील बोरघाटात अपघात झाला.
2/7

अपघातानंतर दोन्हीकडील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांची रांग लागल्या आहेत.
3/7

मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रेलरचा अपघात झाला. बोरघाटातील वाहतूक पोलीस चौकीनजीक ट्रेलर पलटी झाला. यात चालकाचा मृत्यू झाला.
4/7

अपघातानंतर मुंबई आणि पुणे अशा दोन्ही दिशेला वाहनांची भलीमोठी रांग लागली आहे.
5/7

ट्रेलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुसऱ्या वाहनाला धडक बसली. अपघातग्रस्त ट्रेलरने पुढे जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. यात ट्रक पलटी झाला.
6/7

खालापूर टोलजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांची सुमारे दीड ते दोन किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे.
7/7

सकाळी झालेल्या अपघाताचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. वाहनांची रांग लागल्यामुळे चालकांसह प्रवासी देखील वैतागले आहेत.
Published at : 13 May 2022 11:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
सोलापूर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
