एक्स्प्लोर
Palghar : अकरा वर्षाच्या चिमुकल्याचे 125 पर्यंतचे पाढे तोंडपाठ
Palghar : पाचवीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय लाडक्या पालकर या विद्यार्थ्याने 125 पर्यंतचे पाढे तोंडपाठ केले आहेत.
Palghar
1/11

पालघरच्या ग्रामीण भागातील शिक्षणाचा उडालेला बोजवारा अनेक वेळा उघडकीस झाला आहे. कधी शिक्षकांच्या कमतरतेमुळे तर कधी रोजगाराच्या होणाऱ्या स्थलांतरणांमुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची दुरावस्था झालेली पाहायला मिळते.
2/11

मात्र अशातही पाचवीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय लाडक्या पालकर या विद्यार्थ्याने 125 पर्यंतचे पाढे तोंडपाठ केले आहेत. आणि याच लाडक्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होईल होतोय. त्याचं कौतुक केलं जात आहे.
Published at : 05 Feb 2023 10:29 PM (IST)
Tags :
Palgharआणखी पाहा























