एक्स्प्लोर
Devgad Hapus : कोल्हापुरात देवगड हापूसला विक्रमी भाव; सर्वाधिक बोली लावून खासदार धनंजय महाडिकांनी केली खरेदी
Devgad Hapus : कोल्हापुरात (Kolhapur News) देवगड हापूसला विक्रमी भाव मिळाला. पाच डझनांच्या पेटीला 51 हजारांची सर्वाधिक बोली लावून खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी खरेदी केली.
Devgad Hapus
1/10

कोल्हापुरात (Kolhapur News) यंदाच्या हंगामातील आंब्याच्या पहिल्या पेटीचा लिलाव पार पडला.
2/10

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा लिलाव पार पडला.
Published at : 07 Jan 2023 01:12 PM (IST)
आणखी पाहा























