एक्स्प्लोर
Ambabai Mandir : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची लगबग सुरु; दर्शन रांग वाढवणार
Ambabai Mandir : भाविकांना श्री अंबाबाईचे दर्शन घेता यावे, यासाठी परिसरासह बिंदू चौकात एलईडी वॉल उभ्या करण्यात येणार आहेत. त्याचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे.
Ambabai Mandir
1/8

नवरात्रोत्सव जवळ साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तयारीला वेग आला आहे.
2/8

नवरात्रोत्सवात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दर्शन रांग वाढविण्यात आली आहे.
3/8

त्यासाठी काही बॅरेकेडिंग लावण्यात आले असले तरी अद्यापही काही बाकी आहेत.
4/8

बॅरेकेडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिरातील नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरूवात होणार आहे.
5/8

दरवर्षी नवरात्रोत्सवात भाविक विक्रमी गर्दी करतात.
6/8

देवस्थान समिती भाविकांना सुविधा देण्यासाठी नियोजन करत असते.
7/8

यंदाही मंदिरातील विविध विकासकामे पूर्णत्वास आली असून काही कामे पूर्णही झाली आहेत.
8/8

विद्युत वाहिन्या भुमिगत केल्या असून त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवात मंदिराचे सौंदर्य अधिक खुलणार आहे.
Published at : 01 Oct 2023 06:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























