एक्स्प्लोर
Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात मंत्री हसन मुश्रीफांनी केली स्वच्छता
Kolhapur : पीएम मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हसन मुश्रीफ यांनी अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आयुक्त के. मंजुलक्ष्मी मंदिर परिसरात उपस्थित होते.

Photo Credit : एबीपी माझा प्रतिनिधी, कोल्हापूर
1/8

कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता केली.
2/8

अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींना मंदिर स्वच्छतेचं आवाहन केलं आहे.
3/8

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हसन मुश्रीफ यांनी अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम केली.
4/8

स्वच्छता मोहीम कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आयुक्त के. मंजुलक्ष्मी मंदिर परिसरात उपस्थित होते.
5/8

यावेळी अंबाबाई मंदिरात स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
6/8

अनेक वर्षांपासून देशवासियांची इच्छा होती की राममंदिर व्हावं, असे मुश्रीफ म्हणाले.
7/8

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे राम मंदिर तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.
8/8

मी रामाचा राम माझा अशी भावना सगळ्यांची आहे, कागलमध्ये 1 लाख लोकांना प्रसाद दिला जात असल्याचे ते म्हणाले.
Published at : 20 Jan 2024 01:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
बातम्या
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
