एक्स्प्लोर
Kolhapur Football : कतारमध्ये मेस्सीचे स्वप्न साकार, कोल्हापुरात चाहत्यांच्या जल्लोषाला उधाण! मध्यरात्री कोल्हापूरकर रस्त्यावर
कतारमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फिफा वर्ल्डकपच्या सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिनाने विजेतेपद पटकावल्यानंतर कोल्हापूरकरकरांनी मध्यरात्री रस्त्यावर उतरत जल्लोष केला.
Kolhapur Football
1/10

लिओनेल मेस्सीने वर्ल्डकपचे स्वप्न साकार करताच जगभरासह फुटबाॅल पंढरीत कोल्हापुरातही प्रचंड जल्लोष करण्यात आला.
2/10

कोल्हापुरात अंतिम सामना पाहण्यासाठी चौकाचौकात स्क्रिनची सोय करण्यात आली होती.
Published at : 19 Dec 2022 01:49 PM (IST)
आणखी पाहा






















