एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sumangalam Lokotsav : कणेरी मठावरील सुमंगलम लोकोत्सव पाहण्यासाठी विराट गर्दी
Sumangalam Lokotsav : सिद्धगिरी कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सव पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी झाली होती. आज लोकोत्सवाचा अखेरचा दिवस आहे.
![Sumangalam Lokotsav : सिद्धगिरी कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सव पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी झाली होती. आज लोकोत्सवाचा अखेरचा दिवस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/830bf4381da0ec7bc9c04e375051b7551677393509163444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sumangalam Lokotsav
1/12
![कोल्हापुरातील कणेरी मठावर सुमंगलम लोकोत्सव सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/376df50de7108945eeed484c656617cf1c754.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोल्हापुरातील कणेरी मठावर सुमंगलम लोकोत्सव सुरु आहे.
2/12
![या लोकोत्सवाच्या सहाव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/8f7330177abc2bebebfcd14bc2707182d80a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लोकोत्सवाच्या सहाव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
3/12
![गेल्या सह दिवसांपासून लाखो लोकांनी पाहणी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/db06246c462148c14f709d516e95153245770.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या सह दिवसांपासून लाखो लोकांनी पाहणी केली आहे.
4/12
![पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/a698ed3fc249674c2afdc3c1674b08f013ac6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
5/12
![या लोकोत्सवातून सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/bfbdce717df2f597111f312840edda763db43.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लोकोत्सवातून सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग घेतला.
6/12
![यावेळी व्यासपीठावरून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/bfbdce717df2f597111f312840edda76a7a4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी व्यासपीठावरून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
7/12
![आज लोकोत्सवाचा अखेरचा दिवस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/571e798c257e8d052ff64e613b9b3696837ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज लोकोत्सवाचा अखेरचा दिवस आहे.
8/12
![समारोपाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/8d423f2abd0786187a6ec50aea1d9cbdea873.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समारोपाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती असेल.
9/12
![लोकोत्सवात महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि गोवा राज्यातून सहभागी झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/f36e22b876ccb9d7feee8dff0315ecc6a750c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकोत्सवात महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि गोवा राज्यातून सहभागी झाले.
10/12
![लोकोत्सवातून प्रामुख्याने सेंद्रीय शेतीचा जागर करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/41ebc6b5ba1d9acc6f97b0f275fc591390a14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकोत्सवातून प्रामुख्याने सेंद्रीय शेतीचा जागर करण्यात आला.
11/12
![अनेक दिग्गजांनी सेंद्रीय शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/57d14402f03d97324f891902adbaed689708b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक दिग्गजांनी सेंद्रीय शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला.
12/12
![लोकोत्सव सुरु असतानाच काही गायींच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूने गालबोटही लागले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/cb1b64195a506cf20e903f592ddb1b858b89a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकोत्सव सुरु असतानाच काही गायींच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूने गालबोटही लागले आहे.
Published at : 26 Feb 2023 12:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)