एक्स्प्लोर
Kolhapur News : कोल्हापुरात स्वच्छता ही सेवा अंतर्गत शहरात विविध ठिकाणी स्वच्छता
Kolhapur News : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरात सकाळी 10 ते 11 या वेळेत स्वच्छता करण्यात आली. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अंबाबाई परिसरात या मोहितमेचा शुभारंभ केला.
kolhapur News
1/9

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 1 ऑक्टोंबर 2023 रोजी स्वच्छतेसाठी सर्व नागरीकांनी 1 तास श्रमदान करावे असे आवाहन केले होते.
2/9

दि.1 ऑक्टोंबर 2023 रोजी स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा (SHS) 2023 अंतर्गत देशभरात स्वच्छता मेगा ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.
Published at : 01 Oct 2023 07:12 PM (IST)
Tags :
Kolhapurआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























