एक्स्प्लोर
PHOTO : डोळ्याचं पारणं फेडणारी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा!
भालदार, चोपदार, रोषणनाईक असा शाही लवाजमा, फुलांनी सजलेले चांदीचे वाहन आणि त्यात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती अशा मंगलमय वातावरणात रात्री कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची नगरप्रदक्षिणा झाली.
Ambabai Nagarpradakshina
1/9

अंबामाता की जय...चा गजर, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या अशा मंगलमय वातावरणात करवीर निवासिनी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा पार पडली.
2/9

नवरात्रात अष्टमीच्या दिवशी देवी शहरवासीयांच्या भेटीला बाहेर पडते अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या नगरप्रदक्षिणेत देवीच्या स्वागतासाठी भक्तांची गर्दी होते.
Published at : 04 Oct 2022 08:12 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















