एक्स्प्लोर

Kolhapur Ganesh Darshan : कोल्हापुरात डाॅल्बीच्या दणदणाटात कानठळ्या बसवत गणरायांचे आगमन

गणेश आगमन मिरवणुकीत 43 मंडळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महिलांचा सुद्धा सहभागही लक्षणीय होता.रात्री 12 वाजता पोलिसांनी मिरवणुकीतील साऊंड सिस्टीम नियमाप्रमाणे बंद केल्या.

Kolhapur Ganesh Darshan

1/10
कान गच्च करत  डाॅल्बीच्या दणदणाटात आणि आकर्षक विद्युत रोषणाईत राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणूक पार पडली.

2/10
मिरवणुकीसाठी पोलिसांनी एकच मार्ग केल्याने शिस्त लागली; पण उत्साही कार्यकर्त्यांमुळे ती रेंगाळली.

3/10
गणेश आगमन मिरवणुकीत 43 मंडळांनी सहभाग घेतला होता.

4/10
यामध्ये महिलांचा सुद्धा सहभागही लक्षणीय होता.

5/10
रात्री 12 वाजता पोलिसांनी मिरवणुकीतील साऊंड सिस्टीम नियमाप्रमाणे बंद केल्या.

6/10
गणेश आगमनाची राजारामपुरीतील मिरवणूक काही वर्षांपासून आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

7/10
राजारामपुरीसह त्या परिसरातील उपनगरांतील मंडळे त्यात सहभागी होतात.

8/10
यंदाही ही मिरवणूक उत्साहात पार पडली.
यंदाही ही मिरवणूक उत्साहात पार पडली.
9/10
सायंकाळी ५ वाजता महापालिकेच्या ९ नंबर शाळेपासून मिरवणुकीला प्रारंभ झाला.

10/10
डिजिटल स्क्रिनवर दिसणारी आकर्षक रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

कोल्हापूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ambadas Danve on Eknath Shinde : टँकरमध्ये पाणू कुठून टाकणार? अजित पवारासारखं आणणार का?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget