एक्स्प्लोर
कोल्हापूर : काळम्मावाडी धरणाने इतिहासात प्रथमच तळ गाठला
Kalammawadi dam: काळम्मावाडी धरणातील पाणी दूधगंगा नदी, डावा कालवा आणि उजवा कालवा यामधून सिंचनासाठी विसर्गित केले जाते. शिवाय गैबी बोगद्यामधून भोगावती नदीपात्रात सोडले जाते.
Kalammawadi Dam
1/10

कोल्हापूर जिल्ह्यात धरणांची पाणीपातळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर खालावली आहे.
2/10

काळम्मावाडी धरण इतिहासात प्रथमच कोरडं पडलं आहे.
Published at : 21 Jun 2023 03:16 PM (IST)
आणखी पाहा























