एक्स्प्लोर
Jotiba Chaitra Yatra : अलोट गर्दी अन् चांगभलंच्या गजरात जोतिबा डोंगरावर भक्तीचा महापूर
कोणत्याही निर्बंधाविना होत असलेल्या दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला गर्दीचा महापूर लोटला आहे. चैत्र यात्रेचा आज (5 एप्रिल) मुख्य दिवस असून लाखो भाविक दाखल झाले आहेत.
![कोणत्याही निर्बंधाविना होत असलेल्या दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला गर्दीचा महापूर लोटला आहे. चैत्र यात्रेचा आज (5 एप्रिल) मुख्य दिवस असून लाखो भाविक दाखल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/05/24e72675e1ca4ee2e9fbd4a4d84190511680697813762444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jotiba Chaitra Yatra
1/11
![दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/05/006aa38eaaadf563bf10110405bae20cb2c35.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे.
2/11
![राज्यभरातून भाविकांनी डोंगरावर अलोट गर्दी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/05/94aa60d6699886c9d4c35bb528b02a73c9142.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यभरातून भाविकांनी डोंगरावर अलोट गर्दी केली आहे.
3/11
![राज्यभरातून मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/05/2871f9a449fb9ccdfd88c943624e41dbd4b98.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यभरातून मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या आहेत.
4/11
![मुक्तहस्ताने गुलालाची उधळण करत भाविक यात्रेत सामील झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/05/361bd9d5da5ee0c0a8e672bda7ab24091974a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुक्तहस्ताने गुलालाची उधळण करत भाविक यात्रेत सामील झाले आहेत.
5/11
![राज्यासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्यातून भाविक दाखल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/05/4b4523d5e53892ef98a88809fae19d28708eb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्यातून भाविक दाखल झाले आहेत.
6/11
![मंदिर आणि डोंगर परिसर पूर्णत: गुलालात न्हाऊन गेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/05/b472c263ae541ba1aa9e3c87c7fc94d2cfe63.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंदिर आणि डोंगर परिसर पूर्णत: गुलालात न्हाऊन गेला आहे.
7/11
![जोतिबा यात्रेसाठी मंदिर रात्रभर सुरु राहणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/05/bcb6e4984e726de7ce08202ac548e06543093.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जोतिबा यात्रेसाठी मंदिर रात्रभर सुरु राहणार आहे.
8/11
![पायथा ते मंदिरापर्यंत केएमटीची भाविकांसाठी मोफत बससेवा उपलब्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/05/cdf18507954fa3f45420b772b3ece8e73e882.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पायथा ते मंदिरापर्यंत केएमटीची भाविकांसाठी मोफत बससेवा उपलब्ध आहे.
9/11
![ही यात्रा बघण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी पार्किंग व्यवस्था आणि दर्शन रांगांसाठी मोठी तयारी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/05/fa2eefbe4b5a2056578e65fb790355c1493c2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही यात्रा बघण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी पार्किंग व्यवस्था आणि दर्शन रांगांसाठी मोठी तयारी केली आहे.
10/11
![यावेळी कोणतेही निर्बंध नसल्याने गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/05/74070dc9a55474686083ba7046db163faf3e3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी कोणतेही निर्बंध नसल्याने गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे.
11/11
![कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मंदिरासह संपूर्ण गावात व घाट रस्त्यावर कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/05/b472c263ae541ba1aa9e3c87c7fc94d22bf86.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मंदिरासह संपूर्ण गावात व घाट रस्त्यावर कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
Published at : 05 Apr 2023 07:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)