एक्स्प्लोर
Encroachment On Vishalgad : विशाळगडावरील अतिक्रमणावर वनविभागाचा सर्जिकल स्ट्राईक; शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला मोकळा श्वास घेणार!
Encroachment On Vishalgad : अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाल्याने शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला मोकळा श्वास घेणार आहे.
Encroachment On Vishalgad
1/10

संभाजीराजे छत्रपती यांनी इशारा दिल्यानंतर ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा पडला आहे.
2/10

अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाल्याने शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला मोकळा श्वास घेणार आहे.
Published at : 09 Dec 2022 11:24 AM (IST)
आणखी पाहा























