एक्स्प्लोर
यंदा देशात चांगला पाऊस राहणार, पुढील आठवड्यात तापमानाचा पारा वाढणार
यावर्षी देशात चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक उदय देवळानकर यांनी दिली आहे.
Rain News
1/9

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार यावर्षी देशात चांगला पाऊस (Rain) राहणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2/9

मॉन्सून (Monsoon) भारतीय उपखंडात दाखल झाला आहे. यावर्षी पावसाळा चांगला असल्याची माहिती शेती प्रश्नाचे आणि हवामानचे अभ्यासक उदय देवळाणकर (Uday Devlankar) यांनी दिली आहे.
3/9

देवळाणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात देशात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.
4/9

यावर्षी एकूण पावसाळा चांगल राहणार आहे. जूनमध्ये अधिकची उष्णता वाटणार आहे. नियमितप्रमाणे यावर्षी देखील जूनमध्ये पावसाला उशीर होईल हे नाकाराता येत नाही.
5/9

पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचे योग्य नियोजन करावं. तसेच फळबागा, बहुवार्षिक बागायत पिके जूनच्या पाहिल्या पंधरवड्यात अडचणीत येऊ शकतात असेही देवळाणकर म्हणाले.
6/9

सध्या देशाच्या अनेक भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे.
7/9

अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका देखील बसला आहे.
8/9

वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे.
9/9

राज्याच्या विविध भागात हवामान विभागानं अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. ईोगल
Published at : 24 May 2024 06:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
