एक्स्प्लोर
केस धरुन ओढलं, फटाफटा तोंडावर अन् कानाखाली मारल्या, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांसोबत नेमकं काय अन् कसं घडलं?
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनसुनावणी घेत होत्या. यादरम्यान कोणीतरी त्यांच्यावर बॅगेने हल्ला केला. आरोपी हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे.
Rekha Gupta Attack
1/7

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर मुख्यमंत्री निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान झालेल्याहल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याला सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.
2/7

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आरोपीची ओळख पटली आहे. पोलिसांच्या तपासानुसार हल्ला करणारा व्यक्ती राजेश भाई सकरिया असून तो गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी आहे.
Published at : 20 Aug 2025 11:24 AM (IST)
आणखी पाहा























