एक्स्प्लोर
Ram Mandir Lock: अलीगडमधील दाम्पत्यानं राम मंदिरासाठी बनवलं 400 किलोचं कुलूप आणि 30 किलोची चावी
Ram Mandir Lock : अलीगडमधील एका दांपत्यानं राम मंदिरासाठी कुलूप बनवले आहे
Ram Mandir Lock
1/10

उत्तर प्रदेशातील अलीगड ज्याला लॉक सिटी म्हणूनही ओळखले जाते
2/10

याच अलीगडमधील एका दांपत्यानं 400 किलोचं कुलूप बनवण्याचं काम सुरु केलंय
3/10

साडेचार फूट लांबीचं आणि 10 फूट उंचीच्या या कुलुपाचं काम अंतीम टप्प्यात आलंय.
4/10

हे कुलुप राम मंदिराला भेट देणार असल्याची माहिती या दाम्पत्यानं दिली आहे
5/10

हे कुलूप बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पितळ वापरण्यात आलं आहे
6/10

ते बनवण्यासाठी तब्बल दोन लाखांचा खर्च आलाय.
7/10

अलीगढमध्ये कुलुपांचा व्यवसाय खूप जुना आहे
8/10

कारागृहात वापरल्या जाणाऱ्या हातकड्या येथे बनवल्या जातात
9/10

तसेच अत्याधुनिक कुलूपांपर्यंत सर्व प्रकारचे कुलूप इथे बनवले जातात.
10/10

प्रकाश शर्मा आणि पत्नी रुक्मणी शर्मा या दांपत्यानं 400 किलोचं कुलूप बनवण्याचं काम सुरु केलंय
Published at : 07 Aug 2023 11:41 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























