एक्स्प्लोर
PM Modi Mann Ki Baat: मेड इन इंडिया ते प्रोजेक्ट सूरतपर्यंत 'मन की बात'मधील 10 महत्त्वाचे मुद्दे; जाणून घ्या
PM Modi Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय बनावटीच्या वस्तूंच्या विक्रीबद्दल आणि प्रोजेक्ट सूरतबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं.
PM Modi Mann Ki Baat
1/10

सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी जनसंवादाच्या सुरुवातीलाच शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
2/10

नंतर पंतप्रधान मोदींनी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 26 नोव्हेंबरचा दिवस एका कारणासाठी खास असल्याचं पीएम मोदींनी म्हटलं. या दिवशीच संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली असल्याचं ते म्हणाले.
Published at : 26 Nov 2023 01:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ट्रेडिंग न्यूज
महाराष्ट्र
भारत























