एक्स्प्लोर
PM Modi Gujrat Visit : आईची भेट अन् जेवणाचा आस्वाद...., पंतप्रधानांच्या गुजरात दौऱ्याचे खास क्षण
PM Modi Visit His Mother
1/9

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्यादरम्यान शुक्रवारी आपल्या आईची भेट घेतली.
2/9

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईसोबत भोजन केले.
3/9

गुजरातच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
4/9

याआधीही मोदींनी जेव्हा जेव्हा आईची भेट घेतली, तेव्हा तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल झाले.
5/9

मोदींनी आज आईची भेट घेऊन तिचे आशीर्वाद घेतले.
6/9

पाचपैकी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत
7/9

कोरोनाच्या संकटामुळे गुजरातमध्ये दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे.
8/9

भाजप राज्य संघटनेकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. रस्त्याच्या कडेला मोठमोठे पोस्टर बॅनर लावण्यात आले होते
9/9

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो मध्ये तब्बल 4 लाख नागरिक सहभागी झाले होते (All Photo Credit - ANI)
Published at : 11 Mar 2022 11:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























