एक्स्प्लोर
PM Modi in France : पंतप्रधान मोदींचे फ्रान्समध्ये स्वागत, दोन दिवस करणार फ्रान्सचा दौरा
PM Modi in France : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून त्यांचे पॅरिसमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
PM Modi in France
1/9

फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले आहे.
2/9

तसेच पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आले आहे.
3/9

दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची देखील भेट घेणार आहेत.
4/9

पंतप्रधान मोदी हे फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांच्यासोबत बैठक करणार आहेत.
5/9

फ्रान्समधील भारतीय समुदायाला संबोधित देखील ते करतील.
6/9

भारत आणि फ्रान्सच्या यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण समजला जात आहे.
7/9

पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा हा दौरा दोन्ही देशांच्या भविष्यासाठी नव्या दिशा ठरणार असेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
8/9

भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांतील धोराणात्मक भागीदारीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत.
9/9

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रापती मॅक्रॉन येत्या काळातील आव्हानांवर चर्चा करतील.
Published at : 13 Jul 2023 09:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
























