एक्स्प्लोर
Pakistan Violates Ceasefire : युद्धबंदीच्या 4 तासांनंतर LOCवर गोळीबार; श्रीनगरमध्ये मोठे स्फोट, पाकिस्तानचे ड्रोन दिसले अन् भारताने जे काय केलं ते...
India vs Pakistan News : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सायंकाळी 5 वाजता युद्धबंदीवर सहमती झाली होती. पण आता LOCवर पाकिस्तानकडून गोळीबार होत आहे.
Pakistan Violates Ceasefire
1/9

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सायंकाळी 5 वाजता युद्धबंदीवर सहमती झाली होती.
2/9

पण त्यानंतर अवघ्या 4 तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले आहे. LOCवर पाकिस्तानकडून गोळीबार होत आहे.
Published at : 10 May 2025 10:07 PM (IST)
आणखी पाहा























