एक्स्प्लोर
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तामध्ये असंतोषाचा भडका उडाला, मुंगी शिरायलाही जागा नाही इतकी गर्दी, POKच्या गिलगिटमध्ये आंदोलन
pahalgam terror attack: पहलगाम हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. गिलगिट परिसरात प्रचंड मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाला मोठी गर्दी जमली होती.
Gilgit POK Kashmir agitation
1/9

पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट परिसरात स्थानिक नागरिकांकडून प्रचंड निदर्शने करण्यात आली.
2/9

गिलगिटमधील या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांचा पाकिस्तान सरकारविरोधातील रोष दिसून आला.
Published at : 28 Apr 2025 10:42 AM (IST)
आणखी पाहा























